EXCLUSIVE Workout with देवदत्त नागे | Devdatta Nage Workout Tips | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

जय मल्हार या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आणि सध्या झी युवा वाहिनीवरील डॉक्टर डॉन या मालिकेत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकाची मने जिंकणारा अभिनेता देवदत्त स्वताचा फिटनेसवर कशाप्रकारे मेहनत घेतो आहे, त्यासाठी हा video नक्की बघा-
#lokmatcnxfilmy #DevdattaNage #WorkoutTips
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber